पुनर्निर्माणासाठी नेतृत्व !

मराठीत प्रथमच जागतिक स्तरावरील नेतृत्वगुण विकास कार्यक्रम !

तुम्ही एक उद्योजक, सीएओ, संस्थाप्रमुख, खातेप्रमुख, व्यवस्थापक, गटप्रमुख, अधिकारी, किंवा एक विद्यार्थी असा. हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

लीड टू रिजनरेट ह्या पुस्तकाची मराठी आवृत्ती आता मराठी भाषिकांसाठी उपलब्ध झाली आहे !

मराठी आवृत्ती
मराठी आवृत्ती
प्रसिद्ध उद्योजक नेते आणि तज्ञांचे अभिप्राय
प्रसिद्ध उद्योजक नेते आणि तज्ञांचे अभिप्राय

 

 

 

 

 

 

 

 

 

संस्थांसाठी

तुमच्या संस्थेत नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तींची फळी जोपासा. त्यांना व्यवस्थापन तंत्रांमध्ये कुशल करा. त्यांच्यामध्ये संस्थेच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करा!

व्यक्तींसाठी

स्वतःच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुनर्निर्मितीक्षम नेतृत्वाची तंत्रे शिका आणि त्यांचा तुमच्या कामामध्ये वापर करून वरिष्टांकडून प्रशंसामिळवा.

पुनर्निर्मितीसाठी नेतृत्व हा एक संपूर्ण विकासाचा अभ्यासक्रम आहे. तुमचे अनुभव, त्यांवर विचार, आणि तुमच्या कृती ह्यातून तुम्ही शिकता आणि सराव करता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि तुम्हाला योग्य अशा गतीने शिकू शकता. तुमचे काम आणि वैयक्तिक जीवन ह्यामध्ये नेतृत्वाकलेची तत्वे कशी अमलात आणावी ह्यासाठी मार्गदर्शन, सरावाचे मानसिक व्यायामप्रकार (वर्कआउट), आणि समर्पक उदाहरणे ह्या पुस्तकात आहेत. हा कार्यक्रम पूर्ण करताकरता तुमचा स्वतःचा असा एक खास कृतींचा आराखडा (अजेंडा) तयार होतो. तुमचे नेतृत्वगुण किती प्रमाणात विकसित झाले आहेत ह्याचाही मागोवा तुम्ही घेऊ शकता.

पुस्तकाची रचना त्यातील वर्काउट करण्यासाठी विशेष काळजीपूर्वक केली आहे. मुद्रण उत्तम प्रतीच्या कागदावर केलेले आहे.

किंमत: रू ६९९ फक्त.

तुमची प्रत खरेदी करा! पुस्तकाची मागणी नोंदवण्या साठी कृपया hemantkarandikar@gmail.com इथे संपर्क साधावा.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s