‘लीड टु रीजनरेट ‘ आता मराठीत !

नेतृत्वगुणांचा विकास मातृभाषेतून स्वतःच करण्यासाठी हे पुस्तक एक जागतिक स्तरावरचा कार्यक्रम आपल्या समोर ठेवते. नावाजलेले उद्योगपती आणि लीडरशीप विषयातील तज्ञ ह्यांनी मूळ इंग्लिश पुस्तक  ची शिफारीश केली आहे . ह्या पुस्तकाचा मूळ लेखकाने प्रमाणित केलेला अनुवाद मराठी भाषिकांना उपलब्ध होत आहे. पुस्तकाच्या प्रतींसाठी  तसेच वितारणासंबंधी  संपर्क इथे करावा  support@learning-leadership.com